लाइफ अँड टाइम्स ऑफ मायकेल के ही दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले लेखक जे.एम. कोएत्झी यांची १९८३ ची कादंबरी आहे. या कादंबरीला १९८३ चा मॅन बुकर पुरस्कार मिळाला. ही कादंबरी मायकेल के नावाच्या एका माणसाची कथा आहे, जो १९७०-८० च्या दशकात आफ्रिकेतील वर्णभेदाच्या काळात काल्पनिक गृहयुद्धाच्या दरम्यान केप टाऊनपासून त्याच्या आईच्या ग्रामीण जन्मस्थळापर्यंतचा कठीण प्रवास करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लाइफ अँड टाइम्स ऑफ मायकेल के
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?