लांजा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

लांजा हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ६६ वर वसलेले आहे. लांजा हे गाव अतिशय सुंदर आहे. या गावात जाकादेवी, पोल्तेश्वर, केदारलिंग आणि जांगलदेव ही चार प्रसिद्ध देवळे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →