लहिरु थिरिमन्ने

यामागील विज्ञान आणि इतिहास.

लहिरू थिरिमन्ने (सिंहला: ළහිරු තිරිමාන්න) हा एक श्रीलंकन क्रिकेट खेळाडू आहे. डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा थिरिमन्ने सध्याच्या घडीला श्रीलंका एकदिवसीय संघाचा उप-कर्णधार आहे.

थिरिमन्नेने आजवर ९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ शतके व १२ अर्धशतकांसह २,१२७ धावा फटकावल्या आहेत व ३ बळी घेतले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →