ललित मोहन शर्मा (१२ फेब्रुवारी, इ.स. १९२८:गया, बिहार, भारत - नोव्हेंबर ३, इ.स. २००८) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १८ नोव्हेंबर, इ.स. १९९२ ते १२ फेब्रुवारी, इ.स. १९९३ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते पटणा उच्चन्यायालयाचे न्यायाधीश होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ललित मोहन शर्मा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.