लखीमपूर खेरी जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र खेरी येथे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,२१,२४३ इतकी होती.
दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत व्याघ्र आरक्षण या जिल्ह्यात आहेत.
लखीमपूर खेरी जिल्हा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.