लक्ष लालवाणी (जन्म: १९ एप्रिल १९९६) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने पोरस (२०१७-२०१८) या नाट्य मालिकेत मुख्य योद्धा पुरुची भूमिका केली आणि किल (२०२३) या अॅक्शन चित्रपटात मुख्य भूमिकेतून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ह्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लक्ष्य लालवाणी
थोडक्यात पण महत्त्वाचे.