र्

थोडक्यात पण महत्त्वाचे.

र् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. र् हा ३४ व्यंजनांपैकी एक 'अर्धस्वर' (अंतस्थ) आहे. या वर्णाचा उच्चार करताना कंपन होते म्हणून याला 'कंपितवर्ण'असेही म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →