कॅरोल पहिला तथा चार्ल्स पहिला (एप्रिल २०, इ.स. १८३९ - ऑक्टोबर १०, इ.स. १९१४) हा १८६६ ते १९१४पर्यंत रोमेनियाचा राजा होता.
याने ओस्मानी साम्राज्यापासून रोमेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. या दरम्यान त्याने प्लेव्नाच्या वेढ्यात स्वतः सैन्याचे नेतृत्त्व केले होते.
रोमेनियाचा पहिला कॅरोल
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.