रोनाल्ड रॉस हे भारतात जन्मलेले ब्रिटिश वंशीय डॉक्टर होते. भारतातील वास्तव्यात त्यांनी मलेरियावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. या कामगीरीसाठी त्यांना १९०२ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रोनाल्ड रॉस
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?