रॉय क्लिफ्टन फ्रेडरिक्स (नोव्हेंबर ११, इ.स. १९४२:ब्लेरमाँट, ब्रिटिश गुयाना - सप्टेंबर ५, इ.स. २०००:न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रॉय फ्रेडरिक्स
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.