रॉबर्ट लेर्ड बोर्डेन

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

रॉबर्ट लेर्ड बोर्डेन

सर रॉबर्ट लेर्ड बोर्डेन (जून २६, इ.स. १८५४ - जून १०, इ.स. १९३७) कॅनडाचा आठवा पंतप्रधान होता. हा ऑक्टोबर १०, इ.स. १९११ ते जुलै १०, इ.स. १९२० दरम्यान पंतप्रधानपदी होता. त्यानंतर बोर्डेन क्वीन्स युनिव्हर्सिटीच्या कुलगुरुपदी होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →