रेशीम लागवडीची सुरुवात तुतीच्या झाडांच्या लागवडीपासून होते.
रेशिम म्हणजे रेशमाच्या किड्यांच्या कोषांपासून मिळणारा एक प्रकारचा अत्यंत मऊ, तलम व बारीक धागा. याची वस्त्रे विणतात. फार पूर्वीपासून भारतात रेशमी वस्त्रे विणली जात आली आहेत. ती वस्त्रे एवढी तलम असत की, त्याची साडी अंगठीतून निघू शकत असे, किंवा एका काडेपेटीत मावत असे. .
रेशीम
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.