(Rn) (अणुक्रमांक ८६) रासायनिक पदार्थ.
रेडॉन (Rn) हा एक निष्क्रीय वायू किंवा उदासीन वायू आहे. त्याचा अणू क्रमांक 86 आहे. हे मूलद्रव्य आवर्तसारणीमध्ये शेवटच्या म्हणजे १८ व्या गणात आहे. हे मूलद्रव्य किरणोत्सारी म्हणजे किरणोत्सर्जन करणारे आहे.
रेडॉन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?