रेडिओ सुआरिटॉस

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

रेडिओ सुआरिटॉस हे हवाना, क्युबा येथून प्रसारित होणारे रेडिओ स्टेशन होते. हे रेडिओ स्टेशन लॉरेनो सुआरेझ वाल्डेस ("सुआरिटोस") याच्या मालकीचे होते. सुरुवातीला एएम ७५० किलो हर्ट्ज वर आणि नंतर एएम ८६० किलो हर्टज वर प्रसारीत केले जायचे. १९३५ - १९५६ दरम्यान, जाहिरातदार आणि प्रेक्षकांच्या कमतरतेमुळे दिवाळखोरीसाठी दाखल होईपर्यंत, नवीन मालकांना विकले जाईपर्यंत स्टेशनचे २१ वर्षे प्रसारण होत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →