रुपर्ट (दूरचित्रवाणी मालिका)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रुपर्ट (दूरचित्रवाणी मालिका)

रुपर्ट ही १९९१-९७ दरम्यान प्रसारित झालेली मुलांसाठीची दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेचे प्रत्येकी ३० मिनिटांचे ६५ भाग कॅनडा आणि अमेरिकेत सर्वप्रथम प्रसारित झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →