रियाजत अली शाह

यामागील विज्ञान आणि इतिहास.

रियाजत अली शाह (२० फेब्रुवारी, १९९८:गिलगिट-बाल्टिस्तान, पाकव्याप्त काश्मीर - ) हा युगांडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने २ डिसेंबर २०१९ रोजी आयसीसी चॅलेंज लीग स्पर्धेतील प्रथम फेरीत जर्सीविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →