रिचर्ड अँथनी हटन (६ सप्टेंबर, १९४२:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून १९७१ मध्ये ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
याचे वडील लेन हटन सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.
रिचर्ड हटन
यामागील विज्ञान आणि इतिहास.