राहुलदेव बर्मन उर्फ आर. डी. बर्मन (२७ जून इ.स. १९३९ - ४ जानेवारी इ.स. १९९४) हे एक भारतीय संगीत दिग्दर्शक होते. त्यांना बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जातात. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वतः काही गाणी देखील म्हटली. किशोर कुमार व आशा भोसले हे त्यांचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राहुल देव बर्मन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.