राष्ट्रीय महामार्ग ७९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता राजस्थानच्या अजमेर शहरास चित्तोडगढ, रतलाम मार्गे मध्य प्रदेशमधील धारशहरास जोडतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय महामार्ग ७९ (जुने क्रमांकन)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.