राष्ट्रीय महामार्ग २१ अ (जुने क्रमांकन)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

राष्ट्रीय महामार्ग २१-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हरयाणामध्ये १६ किमी आणि हिमाचल प्रदेशमध्ये ४९ किमीची लांबी असलेला हा महामार्ग पिंजोरला स्वरघाटशी जोडतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →