रावेर विधानसभा मतदारसंघ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

रावेर विधानसभा मतदारसंघ - ११ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार रावेर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील यावल, भालोद, फैजपूर ही महसूल मंडळे आणि यावल, फैजपूर ही नगरपालिका आणि रावेर तालुक्यातील रावेर, खिरोदा, खानापूर ही महसूल मंडळे आणि रावेर नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. रावेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शिरीष चौधरी हे रावेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →