रायचंद बोराल (१९ ऑक्टोबर १९०३ - २५ नोव्हेंबर १९८१) हे एक भारतीय संगीतकार होते, ज्यांना संगीत जाणकारांनी भारतातील चित्रपट संगीताचे जनक किवा भीष्म पितामह मानले होते.
त्यांना १९७८ मध्ये भारत सरकारतर्फे दिला जाणारा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार
आणि त्याच वर्षी संगीत नाटक अकादमी, भारताची राष्ट्रीय संगीत अकादमी, तर्फे दिला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रायचंद बोराल
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.