रामुभाई रावजीभाई पटेल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी होते. १९७१ आणि १९७७ लोकसभा निवडणुकीत ते दादरा आणि नगर-हवेली मतदारसंघातून विजयी झाले व अनुक्रमे ५ व्या आणि ६ व्या लोकसभेचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामुभाई रावजीभाई पटेल
थोडक्यात पण महत्त्वाचे.