रामटेक लोकसभा मतदारसंघ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

रामटेक हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नागपूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →