रामगंगा नदी भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक नदी आहे. ही नदी हिमालय पर्वताच्या शिखरमालिकेत असलेल्या कुमाऊं प्रदेशातील अल्मोडा जिल्ह्याच्या द्रोणागिरी पर्वतातून निघणाऱ्या पाण्याच्या प्रवाहांतून तयार होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामगंगा नदी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!