राम सुंदर दास

या विषयातील रहस्ये उलगडा.

राम सुंदर दास (९ जानेवारी १९२१ - ६ मार्च २०१५) हे भारतीय राजकारणी आणि बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. हाजीपूर मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →