राम मारुती रस्ता

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

राम मारुती रस्ता

राम मारुती रस्ता हा पश्चिम ठाण्यातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. त्याचे एक टोक लालबहादूर शास्त्री रस्त्याला, तर दुसरे टोक गोखले रस्त्याला मिळते. सावरकर रस्ता आणि गडकरी रस्ता हे राम मारुती रस्त्याला छेदून जातात. या रस्त्याचा मध्यभाग मासुंदा (तलावपाळी) तलावाच्या जवळपास येतो.ह्या रस्त्याला संत श्री राममारुती महाराज ह्यांचे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →