राजवीर सिंग (जन्म ४ सप्टेंबर १९८६) हा एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेता आणि मॉडेल आहे. तो सुफियाना प्यार मेरा आणि कुर्बान हुआ ह्या हिंदी दूरचित्रवानी मलिकांमधील मुख्य भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. ऑगस्ट २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत त्याने राज्जो मध्ये अर्जुन सिंग ठाकूरची भूमिका साकारली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजवीर सिंह (अभिनेता)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.