राजपथ हा भारत देशाची राजधानी दिल्ली येथील उत्सवी काळात वापरला जाणारा प्रशस्त रस्ता आहे. राजाचा पंथ अशा अर्थी याला राजपथ म्हणून ओळखले जाते. रायसीना हिल्स येथील राष्ट्रपती भवन येथून हा मार्ग सुरू होतो. विजय चौक, इंडिया गेट, राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हा मार्ग संपतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजपथ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!