राज राजरत्नम (तमिळ:ராஜ் ராஜரத்தினம்; जून १५, इ.स. १९५७ - ) हा मूळचा श्रीलंकेचा अमेरिकन उद्योगपती आहे. याने न्यू यॉर्कमधील गॅलियॉन ग्रुप या वित्तसंस्थेची स्थापना केली होती. अब्जावधी डॉलर मालमत्ता असलेल्या राजरत्नमला गुप्त माहिती मिळवून त्याद्वारे फायदा करून घेतल्याबद्दल तुरुंगवास झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राज राजरत्नम
यामागील विज्ञान आणि इतिहास.