राखी वटवट्या

या विषयातील रहस्ये उलगडा.

राखी वटवट्या

राखी वटवट्या (शास्त्रीय नाव: Prinia socialis, प्रिनिया सोशिअ‍ॅलिस ; इंग्लिश: Ashy Prinia, अ‍ॅशी प्रीनिया) ही जल्पकाद्य पक्षिकुळातील भारतीय उपखंडात आढळणारी पक्ष्यांची प्रजाती आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →