राकेश बेदी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

राकेश बेदी

राकेश बेदी (जन्म १ डिसेंबर १९५४) हे एक भारतीय चित्रपट, रंगमंच आणि दूरदर्शन अभिनेता आहे. मेरा दामाद आणि चष्मेबुद्दूर (१९८१) यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या विनोदी भूमिकांसाठी ते ओळखले जातात. चश्मेबद्दूर मधील कामासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम विनोदी भूमिकेतील पुरस्कार नामांकन मिळाले.

ये जो है जिंदगी (१९८४), श्रीमान श्रीमती (१९९४-९७), येस बॉस (१९९९०२००९), भाभी जी घर पर हैं (२०१५), आणि तारक मेहता का उल्टा चष्मा (१९९९-२००९) यांसारख्या दूरदर्शन मालिकांमध्येही ते दिसले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →