रहमत शाह

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

रहमत शाह (६ जुलै, १९९३:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने लेगब्रेक गोलंदाजी करतो.



आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - स्कॉटलंड विरुद्ध ३ मार्च २०१३ रोजी.

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण - भारत विरुद्ध १४ जून २०१८ रोजी बेंगलुरु येथे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →