कॅथेरिन दुसरी किंवा महान कॅथेरिन तथा कॅथरीन द ग्रेट (२ मे, इ.स. १७२९ - १७ नोव्हेंबर, इ.स. १७९६) ही जुलै ९, इ.स. १७६२ ते आपल्या मृत्यूपर्यंत रशियन साम्राज्याची सम्राज्ञी होती. कॅथरीन द ग्रेट मूळची जर्मन होती. तिचा जन्म सध्याच्या पोलंडमधील(पूर्वीचे प्रशिया) स्टेटिन प्रांतात झाला होता. तिचे मूळ नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रशियाची दुसरी कॅथरीन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!