रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील झारशाही नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोव्हिएत संघाचा उदय झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रशियन साम्राज्य
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!