रमोन नुन्येझ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

रमोन नुन्येझ

रमोन फेर्नांदो नुन्येझ रेयेस (१४ नोव्हेंबर, १९८५ - ) हा होन्डुरासकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून आक्रमक खेळ करीत असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →