रमेश चंद्र लाहोटी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रमेश चंद्र लाहोटी

रमेश चंद्र लाहोटी हे भारताचे पस्तिसावे सरन्यायाधीश होते. हे १ जून २००४ पासून १ नोव्हेंबर २००५ या कालावधीत सरन्यायाधीश होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →