रमन सुब्बा राव (२९ जानेवारी, १९३२:सरे, इंग्लंड - १७ एप्रिल, २०२४) हा इंग्लंडकडून १९५८ ते १९६१ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करीत असे.
याचे वडील पंगुलुरी वेंकट सुब्बा राव आंध्र प्रदेशमधील बापटला शहरातील होते तर आई डोरिस मिल्ड्रेड पिनर इंग्लिश होती.
रमन सुब्बा राव
थोडक्यात पण महत्त्वाचे.