राफेल लिओनिदास त्रुहियो मोलिना (२४ ऑक्टोबर, १८९१ – ३० मे, १९६१) हा डोमिनिकन प्रजासत्ताकाचा लष्करी अधिकारी आणि हुकुमशहा होता. हा ऑगस्ट १९३० ते मे १९६१ मधील त्याच्या हत्येपर्यंत सत्तेवर होता. त्रुहियो या काळात देशाचा पहिला हेनेरेलास्सिमो, या देशातील सर्वात शक्तिशाली पदावर होता. याशिवाय १९३० ते १९३८ आणि पुन्हा १९४२ ते १९५२ या काळात हा राष्ट्राध्यक्ष पदावर सुद्धा होता. होते. राष्ट्राध्यक्ष नसताना त्रुहियोने नाममात्र राष्ट्राध्यक्षांच्या माध्यमातून सत्ता गाजवली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रफायेल त्रुहियो
थोडक्यात पण महत्त्वाचे.