रणदीप राय

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

रणदीप राय

रणदीप राय (जन्म ८ जून १९९३) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने २०१४ मध्ये चॅनल व्ही वरील ओ गुजरिया: बदले चल दुनियामध्ये कबीर सिंधियाची भूमिका साकारून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर सोनी टीव्हीच्या ये उन दिनों की बात है मधील समीर माहेश्वरीच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध झाला. नंतर कलर्स टीव्हीच्या बालिका वधू २ मध्ये आनंद रावल आणि सोनी टीव्हीच्या बडे अच्छे लगते हैं २ मध्ये राघव अरोरा या भूमिकेत तो दिसला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →