रक्तवर्धक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ज्या औषध योजनेनी शरीरातील रक्त वाढते, (त्यातील हेमोग्लोबिन वाढते),त्या सर्व रक्तवर्धक औषधी आहेत.

पानफुटी आणि हेमसागर ही या प्रकारच्या दोन औषधी वनस्पती आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →