रंजन गोगोई

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

रंजन गोगोई

रंजन गोगोई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. ते ३ ऑक्टोबर २०१८ पासून १७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत सरन्यायाधीश होते. यापूर्वी ते पंजाब आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

त्यांनी दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ला राष्ट्रपती भवनात आपली पद व गोपनीयतेची शपथ घेतली.त्यांचा कार्यकाळ हा १३ महिनांचा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →