रंग माझा वेगळा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

रंग माझा वेगळा ही चंद्रकांत गायकवाड दिग्दर्शित मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे. ही मालिका ३० ऑक्टोबर २०१९ पासून स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होत असे. या मालिकेचे प्रमुख कलाकार रेश्मा शिंदे, आशुतोष गोखले आणि हर्षदा खानविलकर आहेत. या मालिकेने टीआरपीमध्ये ७.७, ७.३, ७.२, ७.१, ७.० असे अनेक स्टार प्रवाह वाहिनीवर सर्वोच्च स्तर गाठले आहेत. ही मालिका मल्याळम मालिका करुथमुथु या मालिकेचा अधिकृत रिमेक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →