योरो होन्डुरासमधील एक शहर आहे. योरो प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार ८९,९९६ होती. या शहराच्या आसपासच्या प्रदेशात मुसळधार पावसाबरोबर मासे आकाशातून पडतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →योरो
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.