यॉर्डन व्हॅन फॉरेस्ट

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

यॉर्डन व्हॅन फॉरेस्ट

जोंखीर जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट (३० एप्रिल, १९९९: युट्रेक्ट, नेदरलँड्स) हा एक डच बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. त्याने २०१६ आणि २०२५ मध्ये डच बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा आणि २०२१ मध्ये टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा जिंकली. २०२५ पर्यंत, व्हॅन फॉरेस्ट हा अनिश गिरी नंतर दुसऱ्या सर्वोत्तम डच बुद्धिबळपटू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →