यूटीसी−०६:०० ही यूटीसीच्या ६ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ अमेरिका, कॅनडा व मेक्सिको देशांमधील मध्य प्रमाणवेळ तसेच डोंगरी प्रमाणवेळेची उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून वापरली जाते. तसेच मध्य अमेरिकेमधील काही देश ही वेळ वापरतात. चिले देशाच्या ईस्टर द्वीपावर देखील ही वेळ वापरली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यूटीसी−०६:००
यामागील विज्ञान आणि इतिहास.