यूटीसी+१२:४५

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

यूटीसी+१२:४५

यूटीसी+१२:४५ ही यूटीसी पासून १२ तास ४५ मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. न्यू झीलंड देशाचा चॅटहॅम द्वीपसमूह येथे ही प्रमाणवेळ पाळली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →