यित्झाक शामिर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

यित्झाक शामिर

यित्झाक शामिर (हिब्रू: יִצְחָק שָׁמִיר; १५ ऑक्टोबर १९१५ - ३० जून २०१२) हा दोन वेळा इस्रायल देशाचा पंतप्रधान होता.



यित्झाक शामिर यांचा जन्म रूझान्हे (सध्याच्या बेलरूस) मध्ये झाला. त्यांनी पोलंडच्या हेबरू शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →