यारोस्लाव

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

यारोस्लाव

यारोस्लाव (रशियन: Ярославль) हे - देशाच्या यारोस्लाव ओब्लास्तचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. यारोस्लाव शहर रशियाच्या पश्चिम भागात मॉस्कोच्या २५० किमी ईशान्येस वोल्गा नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.९ लाख होती.

येथील ऐतिहासिक इमारतींसाठी यारोस्लाव युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील यारोस्लाव हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →