याना नोव्होत्ना (चेक: Jana Novotná; २ ऑक्टोबर, १९६८:ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया - १९ नोव्हेंबर, २०१७:चेक प्रजासत्ताक) ही एक चेक टेनिसपटू होती. अपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये नोव्होत्नाने १ महिला एकेरी, १२ महिला दुहेरी तर ४ मिश्र दुहेरी अशी एकूण १७ ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे पटकावली. ती आपल्या सर्व्ह अँड व्हॉली शैलीसाठी प्रसिद्ध होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →याना नोव्होत्ना
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.